Mohan Bhagwat Canada Visit : भारत 'महाशक्ती' की ‘विश्वगुरू’ ? कॅनडातील भाषणात मोहन भागवतांनी सांगितला भारतीय विचार

Vasudhaiva Kutumbakam : अमेरिकेच्या दौऱ्यानंतर RSS सरसंघचालक मोहन भागवत टोरंटोतील कार्यक्रमात सहभागी झाले.धर्म, उपासना आणि जीवनशैली वेगवेगळी असली तरी मानवता एकच असून सर्वांचा आदर करणे ही हिंदू परंपरेची भावना असल्याचे भागवत म्हणाले.
RSS Chief Mohan Bhagwat addresses the ‘Hindu Vishwa Bandhu – Embrace the World in Friendship’ event in Toronto, Canada

RSS Chief Mohan Bhagwat addresses the ‘Hindu Vishwa Bandhu – Embrace the World in Friendship’ event in Toronto, Canada

esakal

Updated on

Mohan Bhagwat's Canada Visit and Toronto Event : अमेरिकेच्या दौऱ्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत आता कॅनडात दाखल झाले आहेत. टोरंटो येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘‘हिन्‍दू विश्‍व बंधु – एम्‍ब्रेस द वर्ल्‍ड इन फ्रेंडशिप’’ या कार्यक्रमात त्यांनी भारताची सांस्कृतिक परंपरा, हिंदुत्वाची व्यापक संकल्पना आणि ‘वसुधैव कुटुंबकम्’ या विचारावर भाष्य केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com