Monsoon Gains Momentum : मॉन्सूनने पुन्हा घेतली गती; अरबी समुद्र अन् बंगालच्या उपसागरातून पुढे सरकला; हवामान विभागाची माहिती

Monsoon latest update : मॉन्सूनने पुन्हा गती घेत अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात पुढे प्रगती केली असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
Southwest monsoon has further advanced over some more parts of the Arabian Sea, Bay of Bengal and the entire Andaman Sea

Southwest monsoon has further advanced over some more parts of the Arabian Sea, Bay of Bengal and the entire Andaman Sea

esakal

Updated on

Monsoon Rain Update : मागच्या काही दिवसांपासून स्थिरावलेल्या मॉन्सूनने गती घेतली आहे. मॉन्सून अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात वाटचाल करताना, लक्षद्वीप बेटाच्या दक्षिणेकडील भागात हजेरी लावल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे.यंदाच्या मोसमी हंगामात मॉन्सूनने वेळेआधी म्हणजेच १६ मे रोजी अंदमानात दाखल होत दणक्यात सुरुवात केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com