फ्रान्समध्ये लॉकडाउन ते देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण पुण्यात, महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर

lockdown france highest new corona patients pune india
lockdown france highest new corona patients pune india

विमानाच्या पायऱ्या चढताना बायडन यांचा 3 वेळा घसरला पाय. फ्रान्समध्ये पॅरिससह १६ शहरात लॉकडाउन. आणखी किती पिढ्या आरक्षण कायम राहिल? सुप्रीम कोर्टाचा सवाल. देणेकरांनो कोरोनाची आकडेवारी चिंता वाढवणारी; जानेवारीच्या तुलनेत आठपट वाढ. MPSC परीक्षेसाठी नेमलेल्या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी. एकेकाळी रस्त्यांवर मारत होता झाडू; स्वप्नांसाठी गाठली मायानगरी अन् बनला दिग्दर्शक.जागतिक चिमणी दिन; चिमणी-पाखरांबाबत वाढली सजगता!

पुणे - महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) रविवारी होणाऱ्या राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी जिल्हा प्रशासनाकडून तयारी पूर्ण करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षेसाठी नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार आहे. वाचा सविस्तर

पुणे - देशातील १३ टक्के कोरोनाचे ॲक्टिव्ह रुग्ण एकट्या पुणे जिल्ह्यात आहेत. गेल्या महिन्याभरापासून कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण सातत्याने वाढत असले तरीही त्यातील पुण्यातील आतापर्यंतचा सर्वांत कमी मृत्युदर

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

असल्याचे आशादायक चित्र दिसत आहे.वाचा सविस्तर

नवी दिल्ली - बदलत्या सामाजिक परिस्थितीत आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्‍क्‍यांपेक्षा जरूर पुढे जाऊ शकते. कायम ५० टक्केच आरक्षण असावे, असे राज्यघटनेत कुठेही बंधन टाकलेले नाही, असे राज्य सरकारतर्फे आज सर्वोच्च न्यायालयात सांगण्यात आले.वाचा सविस्तर

लंडन - फ्रान्समध्ये कोरोनाची तिसरी लाट आल्याने राजधानी पॅरिसमध्ये महिनाभराचा लॉकडाउन लागू केला आहे.वाचा सविस्तर

पुणे - पुणे जिल्ह्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या शुक्रवारी (ता. १९) पुन्हा ३२ हजार ९५९ झाली आहे. वाचा सविस्तर

नवी दिल्ली- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यात ते विमानाच्या पायऱ्या चढताना अंदाज चुकल्याने पडताना दिसले आहेत.वाचा सविस्तर

नागपूर: अत्यंत हलाखीच्या परिस्थिती मधून यशो शिखर गाठणाऱ्याचे असे काही कथानक आपण आजवर अनेक चित्रपटांच्या माध्यमातून पाहिले आहे. मात्र, नागपुरात झाडू मारणाऱ्या एका तरुणाने ही कथा सत्यात उतरविली आहे. वाचा सविस्तर


पंढरपूर (सोलापूर) : कोव्हिड रुग्ण, दिव्यांग आणि 80 वर्षांच्या पुढील ज्येष्ठ नागरिकांना यंदा प्रथमच टपालाद्वारे देखील मतदान करता येणार आहे.वाचा सविस्तर

कोल्हापूर - जनजागृतीपर उपक्रम आणि विविध कृती कार्यक्रमांमुळे आता चिमण्यांचा अंगणातील किलबिलाट वाढला आहे.वाचा सविस्तर


नवी दिल्ली - व्हॉटसअॅप, इन्स्टाग्राम सुरु होत नाही म्हणून तुम्ही तुमचा फोन रिस्टार्ट केलात का? इंटरनेट, वायफाय ऑन ऑफ करून पाहिलं असेल तर त्यात काही प्रॉब्लेम नाही. दोन्ही अॅप काही काळ डाऊन झाल्याचं  समोर आलं आहे.वाचा सविस्तर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com