

Muslim youth serving free food Humanity Story Jantar Mantar
esakal
Social harmony during Delhi protest : NEET पेपरफुटी प्रकरणानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. दिल्लीतील जंतर-मंतर येथे कॉकरोच जनता पार्टी (CJP)च्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू असून, या आंदोलनादरम्यान मानवतेचे दर्शन घडवणारी एक घटना समोर आली आहे. मुस्लिम तरुण मोहम्मद जुनैद मागील ३ आठवड्यापासून आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना आणि आंदोलकांना मोफत अन्न वाटप करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.