राष्ट्रीय कबड्डी प्लेअर अनुष्काची हत्या, फूड स्टॉल चालवणाऱ्या तरुणाने दीड महिन्यांपूर्वी केलेलं अपहरण, दारू पाजली अन्...

Kabaddi Player Murder News अनुष्काचं अपहरण फास्टफूडचं दुकान चालवणाऱ्या तरुणाने १५ एप्रिलला केलं होतं. अपहरणानंतर त्याच रात्री विटेनं डोक्यात वार करत हत्या केली. तिच्या मृतदेहाचा सापळा नाल्यातून ताब्यात घेण्यात आला.
National Kabaddi Player Anushka Found Murdered in UP

National Kabaddi Player Anushka Found Murdered in UP

Esakal

Updated on

उत्तर प्रदेशात राष्ट्रीय कबड्डी प्लेअर अनुष्काची हत्या करण्यात आल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आलंय. फास्टफूडचं दुकान चालवणाऱ्या तरुणाने १५ एप्रिलला तिचं अपहऱण केलं होतं. अपहरणानंतर त्याच रात्री विटेनं डोक्यात वार करत हत्या केली. तिच्या मृतदेहाचा केवळा सापळा रोहटा रोड परिसरातील नाल्यात आढळून आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com