NEET Paper Leak 2026 : ''१० रुपयांचा डायपर लीक होत नाही, पण पेपर लीक होतो, पंतप्रधान मोदींनी आता...''; NEET पेपर फुटीप्रकरणानंतर खान सर संतापले...

Khan Sir Slams NTA Over Paper Leak : या परीक्षेशी संबंधित आरोपांची व्यापक चौकशी करण्यासाठी हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण विभागाकडे म्हणजेच सीबीआयकडे सोपविण्यात आले आहे. सीबीआयने या प्रकरणाचा गुन्हा नोंदवला आहे.
NEET Paper Leak 2026

Khan Sir Slams NTA Over Paper Leak

esakal

Updated on

NEET Paper Leak: ‘नीट (यूजी) २०२६’ परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचे समोर आल्यानंतर राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (एनटीए) तीन मे रोजी घेतलेली परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या परीक्षेशी संबंधित आरोपांची व्यापक चौकशी करण्यासाठी हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण विभागाकडे म्हणजेच सीबीआयकडे सोपविण्यात आले आहे. सीबीआयने या प्रकरणाचा गुन्हा नोंदवला असून आतापर्यंत चार राज्यांमध्ये १६ जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र, या घटनेनंतर आता संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. खान सर यांनी पेपर फुटीनंतर संताप व्यक्त केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com