Jantar Mantar Protest : "माझा मृत्यू झाला तर अंत्यसंस्कार इथेच करा!" जंतर-मंतरवर पोहोचलेल्या 78 वर्षीय मराठी डॉक्टरचा व्हिडिओ व्हायरल, NEET आंदोलनात विद्यार्थ्यांना देताहेत साथ

78-Year-Old Doctor from Akola Joins Student Protest : नीट पेपरफुटीविरोधातील जंतरमंतर आंदोलनात अकोल्यातील ७८ वर्षीय एमबीबीएस डॉक्टर सहभागी झाले. विद्यार्थ्यांना पाठिंबा देत त्यांनी भावनिक भूमिका मांडली. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.
78 year old MBBS doctor joins NEET protest

78 year old MBBS doctor joins NEET protest

esakal

Updated on

Jantar Mantar Student Protest Latest : नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या (Education Minister Dharmendra Pradhan Resignation) मागणीसाठी जंतरमंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने आता अधिक तीव्र स्वरूप धारण केले आहे. गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या या आंदोलनात देशभरातील विद्यार्थी सहभागी झाले असून, विविध क्षेत्रांतील नागरिकही त्यांना पाठिंबा देत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com