Tamil Nadu Politics: द्रविडभूमीत नवा ‘थलपती’, तब्बल ४९ वर्षांनी पहिला अभिनेता मुख्यमंत्री मिळण्याची शक्यता, स्टॅलिनसह दिग्गज मंंत्री पराभूत!

Impact of actor entry into Tamil Nadu politics: जोसेफ विजय ‘थलपती’चा तमिळनाडूत ऐतिहासिक उदय; ‘शिट्टी’ चिन्हाच्या लाटेत द्रमुक-अण्णा द्रमुकची सहा दशकांची मक्तेदारी खंडित, ४९ वर्षांनंतर पुन्हा अभिनेता मुख्यमंत्री होण्याची दारं उघडी
Actor’s Political Rise Signals Big Change in Tamil Nadu Leadership Race

Actor’s Political Rise Signals Big Change in Tamil Nadu Leadership Race

sakal

Updated on

-वॉल्टर स्कॉट

तमिळनाडूच्या राजकारणात अभिनेते आणि तमिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) पक्षाचे अध्यक्ष जोसेफ विजय ‘थलपती’ यांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे. १९७७ मध्ये एम. जी. रामचंद्रन (एमजीआर) यांनी राजकारणाची दिशा बदलल्यानंतर, तब्बल ४९ वर्षांनी राज्याला पहिला अभिनेता मुख्यमंत्री मिळणार आहे. या विजयामुळे तमिळनाडूतील सहा दशकांपासून सुरू असलेली द्रविड चळवळीतून जन्मलेल्या पक्षांची मक्तेदारी संपुष्टात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com