Operation Sindoor : लष्करप्रमुखांनी पहिल्यांदाच 'ऑपरेशन सिंदूर'ची उलगडली थरारक कहाणी; म्हणाले, त्यावेळी बुद्धिबळ खेळण्यासारखी...

Strategy of Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरचे नियोजन २३ एप्रिल रोजी सुरू झाले. पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी, तिन्ही लष्करप्रमुख आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी निर्णायक कारवाईची आवश्यकता असल्याचे मान्य केले.
General Upendra Dwivedi addressing at IIT Madras, revealing for the first time the strategic depth and precision of Operation Sindoor against Pakistan.
General Upendra Dwivedi addressing at IIT Madras, revealing for the first time the strategic depth and precision of Operation Sindoor against Pakistan.esakal
Updated on

थोडक्यात

  1. लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी प्रथमच 'ऑपरेशन सिंदूर'च्या गुप्त रणनीतीची आणि अचूक हल्ल्यांची माहिती दिली.

  2. हे ऑपरेशन उरी व बालाकोटपेक्षा खोलवर आणि अधिक तपशीलवार होते, ज्यात पाकिस्तानातील महत्त्वाच्या लक्ष्यांवर प्रहार करण्यात आला.

  3. पहलगाम हल्ल्यानंतर झालेल्या या कारवाईत भारतीय हवाई दलाच्या सहकार्याने पाकिस्तानला मोठा लष्करी धक्का बसला.

लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी ऑपरेशन सिंदूरच्या तयारी आणि अचूक हल्ल्यांबद्दल पहिल्यांदाच सार्वजनिक माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की ऑपरेशनची रणनीती अचूक होती, ती बुद्धिबळ खेळण्यासारखी होती. हे एका अनिश्चित काळात घडले, त्यावेळी सर्व काही अनपेक्षित होते. लष्करप्रमुखांनी आयआयटी मद्रास येथे, लष्करप्रमुखांनी ऑपरेशन सिंदूरबद्दल लोकांशी संवाद साधला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com