

India Loses Master Sculptor Ram Sutar Creator Of Iconic Statues
Esakal
शिल्पकलेतील भीष्माचार्य राम सुतार यांचं निधन झालं. वयाच्या १०० व्या वर्षी त्यांनी दिल्लीतील निवासस्थानी घेतला अखेरचा श्वास घेतलाय. काळाच्या कसोटीवर टिकून राहणाऱ्या शेकडो शिल्पांना आकार देणारे अशी राम सुतार यांची ओळख होती. शिल्पकार राम सुतार यांच्या मुलाने याबाबत माहिती दिलीय. रात्री एक वाजण्याच्या सुमारास निधन झालं. सकाळी ११ वाजता दिल्लीत नोएडा भागात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. नुकतीच त्यांनी वयाची १०० वर्षे पूर्ण केली होती.