Parliament Monsoon Session: आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन, सरकार ६ विधेयके मांडणार; राम मंदिर दान चोरी, NEET वरुन विरोधक वादळ उठवणार

NDA Majority : FCRA सुधारणा विधेयक सर्वाधिक वादग्रस्त असून NGO आणि विरोधकांवर नियंत्रणाचा आरोप केला जात आहे. परिसीमन विधेयकामुळे महिला आरक्षण अंमलबजावणीचा मार्ग मोकळा होऊ शकतो, पण संख्याबळ अजूनही अपुरे आहे.
Om Birla

Om Birla

esakal

Updated on

Indian Parliament Monsoon Session 2026 : संसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. एप्रिलमध्ये संपलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर राजकीय परिस्थितीत मोठे बदल झाले आहेत. विरोधी पक्षांच्या 'इंडिया' आघाडीतील फूट, पक्षांतरे आणि निवडणुकीतील पराभवामुळे विरोधक कमकुवत झाले असून, सत्ताधारी एनडीएचे संख्याबळ वाढले आहे. हे अधिवेशन सत्ताधारी आणि विरोधक दोघांसाठीही निर्णायक ठरणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com