एका राज्याचं नाव बदलणार, संसदेत महत्त्वाची विधेयके होणार सादर; विरोधक मागण्यांवर ठाम, गदारोळाची चिन्हे

Parliament Monsoon Session आजपासून होणाऱ्या कामकाजादरम्यान विदेशातून निधी प्राप्त करण्याबाबतचे ‘एफसीआरए’ नियमन विधेयक सादर होणार का?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या विधेयकाला काँग्रेसकडून विरोध केला जाणार आहे.
Parliament Monsoon Session

Parliament Monsoon Session

Esakal

Updated on

सकाळ न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : सलग पंधरा दिवस संसदेच्या पावसाळी अधिवेशनात फारसे सकारात्मक काम झाले नसल्याच्या पार्श्वभूमीवर अधिवेशनाचे शेवटच्या आठवड्याचे कामकाज देखील गोंधळात वाहून जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आजपासून होणाऱ्या कामकाजादरम्यान विदेशातून निधी प्राप्त करण्याबाबतचे ‘एफसीआरए’ नियमन विधेयक सादर होणार का?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या विधेयकाला तीव्र विरोध केला जाईल, असे काँग्रेसकडून याआधीच स्पष्ट करण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com