

West Asia Crisis
esakal
PM Narendra Modi: पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने देशातील पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या पुरवठ्याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच नागरिकांना ऊर्जा बचतीचे आवाहन केले आहे. त्यानुसार पेट्रोलियम मंत्रालयाने जनतेला खाजगी वाहनांऐवजी मेट्रो, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर वाढवण्याची विनंती केली आहे.