PM Modi thanks youth after Instagram video
esakal
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (ता. २४) रात्री उशिरा इन्स्टाग्रामवर आणखी एक व्हिडिओ शेअर करत देशातील तरुणांचे आभार मानले. यापूर्वी पेपरफुटीच्या मुद्द्यावर केलेल्या व्हिडिओला (PM Modi new Instagram video today) मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.