PM मोदींचं नवं रील, सोने खरेदीवर काय म्हणाले? देशवासियांचं केलं अभिनंदन

PM Narendra Modi पंतप्रधान मोदींनी देशातील जनतेचं ७.८ टक्के विकास दर गाठल्याबद्दल अभिनंदन केलंय. जग युद्धाच्या खाईत असतानाही भारत वेगाने प्रगती करत असल्याचं ते म्हणालेत.
PM Narendra Modi

PM Narendra Modi

Esakal

Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इन्स्टाग्रामवर नवं रील शेअर केलंय. यातून पंतप्रधान मोदींनी देशातील जनतेचं ७.८ टक्के विकास दर गाठल्याबद्दल अभिनंदन केलंय. देशवासियांना त्यांनी पुन्हा एकदा परदेश प्रवास करणं टाळण्यास आणि गरज नसल्यास सोनं खरेदी करू नये असं आवाहन केलंय. पंतप्रधान मोदींनी यावेळी पुन्हा एकदा विरोधकांवर निशाणा साधत म्हटलं की, काही लोक निराशेच्या गर्तेत असून ते खोटं पसरवून लोकांची दिशाभूल करत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com