भारतीय तरुणांची क्षमता आणि आकांक्षा अमर्याद, पावसाळी अधिवेशन प्रोडक्टिव्ह रहावं, जनतेचं कल्याण होईल : पंतप्रधान मोदी

PM Narendra Modi: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. या अधिवेशनात केंद्र सरकार अनेक महत्त्वाची विधेयकं सादर करणार आहे. अधिवेशनाआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी संवाद साधला.
PM Narendra Modi

PM Narendra Modi

Esakal

Updated on

Parliament Monsoon Session: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित केलं. संसदेत जाण्याआधी पंतप्रदान मोदी म्हणाले की, हे अधिवेशन ऐतिहासिक आहे. या अधिवेशनात सरकार अनेक महत्त्वाची विधेयके सादर करणार आहे. विरोधकांनी सकारात्मक भूमिका घ्यावी आणि सभागृहाचं कामकाज नीट चालावण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन केलंय. PM Modi Calls for Productive Monsoon Session in Parliament

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com