

No Fuel Crisis in India Despite Global Tensions PM Modi Statement in Parliament
Esakal
Israel Iran War: मध्य पूर्वेत सुरू असलेल्या संघर्षाचे परिणाम जगभरात दिसून येत आहेत. या पार्श्वभूमीवर लोकसभेनंतर आज राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युद्ध आणि होर्मुझमध्ये अडकलेल्या भारतीय जहाजाबांबत चिंता व्यक्त केली. तेल आणि गॅस पुरवठा सुरळीत रहावा यासाठी मेड इन इंडिया जहाजं आणि साठे भक्कम करण्यासाठी रोडमॅप सादर केला. राज्य सरकारने साठेबाजी रोखावी असे आदेशही पंतप्रधान मोदींनी दिले आहेत. No Fuel Crisis in India Despite Global Tensions PM Modi Statement in Parliament