

Prime Minister Narendra Modi addressing the media ahead of the Parliament Winter Session
esakal
Summary
पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांना पराभवाच्या निराशेतून बाहेर पडून ठोस मुद्द्यांवर बोलण्याचे आवाहन केले.
संसद अधिवेशन हे पराभवाची निराशा किंवा विजयाचा अहंकार दाखवण्याचे ठिकाण नसावे, असे ते म्हणाले.
काही विरोधक पराभवामुळे संसदेत गोंधळ घालतात, असा आरोप मोदींनी केला.
Parliament Winter Session : संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. दरम्यान याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधला. विरोधकांना पराभवाच्या निराशेवर मात करून ठोस मुद्दे उपस्थित करण्याचे आवाहन केले. हे अधिवेशन पराभवाच्या निराशेचे किंवा विजयाच्या अहंकाराचे मैदान बनू नये. असे पंतप्रधान मोदी म्हणाले.