Prateek Yadav PM Report : मुलायसिंग यांचा मुलगा प्रतिक यादववर विषप्रयोगाचा संशय? पोस्ट मार्टम रिपोर्ट आला; फुफ्फुसांचे काम अचानक बंद

poison suspicion Prateek Yadav : मुलायमसिंह यादव यांचे पुत्र प्रतिक यादव यांच्या मृत्यूप्रकरणी पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला आहे. फुफ्फुसांचे काम अचानक बंद पडल्याचे समोर आल्याने विषप्रयोगाच्या शक्यतेची चर्चा रंगली आहे.
Prateek Yadav post mortem report

Prateek Yadav post mortem report

esakal

Updated on

Prateek Yadav post mortem report : समाजवादी पक्षाचे संस्थापक दिवंगत मुलायमसिंग यादव यांचे धाकटे पुत्र प्रतिक यादव यांचे अचानक निधन झाले. निधनानंतर प्राथमिक शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. यामध्ये फुफ्फुसातील रक्ताच्या गुठळ्यांमुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु, प्रतिक सिंग यांच्या मृत्यूमागे विषप्रयोग झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तंदुरुस्तप्रेमी आणि राजकारणापासून दूर राहिलेल्या प्रतीक यादव यांच्या अकस्मात निधनाने यादव कुटुंबासह उत्तर प्रदेशात शोककळा पसरली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com