Narendra Modi: जर युद्ध संपलं नाहीतर सर्व गमावून बसू; ऊर्जा संकटावर नरेंद्र मोदींची जगाला इशारा, जागतिक परिस्थितीवर चिंता व्यक्त

Narendra Modi Warning: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेदरलँड्समधील हेग येथे भारतीय समुदायाला संबोधित केले. जगाला भविष्याबद्दल इशारा दिला. पंतप्रधान मोदींचा हा नेदरलँड्सचा दुसरा दौरा आहे.
Narendra Modi Warning

Narendra Modi Warning

ESakal

Updated on

नेदरलँड्समधील हेग येथे भारतीय समुदायाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाला येऊ घातलेल्या ऊर्जा संकटाबद्दल इशारा दिला. ते म्हणाले की, सततचे युद्ध आणि जागतिक अस्थिरता अनेक दशकांच्या प्रगतीला उलटवू शकते आणि मोठ्या लोकसंख्येला पुन्हा गरिबीत ढकलू शकते. त्यांनी भारताच्या कामगिरीवरही प्रकाश टाकला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com