पंजाब निवडणूक 2022 : कॅप्टन अन् भाजपमध्ये जागांबाबत चर्चा?

कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आम्ही 101% टक्के निवडणुका जिंकणारच असा विश्वस व्यक्त केला आहे.
Captain Amarinder Singh And Gajendra Singh Shekhawat
Captain Amarinder Singh And Gajendra Singh ShekhawatANI

चंदीगढ : पंजाब विधानसभा निवडणुकीच्या तारखा जवळ येत असताना पंजाबचे लोक काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी (Former Punjab CM & Punjab Lok Congress chief Captain Amarinder Singh) आम्ही 101% टक्के निवडणुका जिंकणारच असा विश्वस व्यक्त केला आहे. ते केंद्रीय मंत्री आणि पंजाब भाजपचे प्रभारी गजेंद्र सिंह शेखावत यांच्या भेटीनंतर अमरिंदर सिंग बोलत होते.

जागा वाटपांचा निर्णय वन टू वन घेताल जाईल असे ते म्हणाले. (Captain Amarinder Singh met Punjab BJP incharge Gajendra Singh Shekhawat) बैठकीनंतर शेखावत म्हणाले की, पंतप्रधान आणि पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा (J P Nadda) यांनी आम्ही एकत्र निवडणुका (Panjab Assembly Election 2022) लढवू असे आधीच सांगितले आहे. आज मला हे स्पष्ट करायचे आहे की, आम्ही एकत्र निवडणुका लढणार असून, जागा वाटपांबाबत योग्यवेळ आली की सांगितले जाईल.

Captain Amarinder Singh And Gajendra Singh Shekhawat
चिंता वाढली! Omicron ची रुग्णसंख्या १०१ वर, महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण

दरम्यान, आम्ही 101% टक्के निवडणुका जिंकणार असा विश्वास व्यक्त करत अमरिंदर सिंग (Captain Amarinder Singh) म्हणाले की, जागांबाबत चर्चा झाल्यानंतर वाटपाबाबत चर्चा केली जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com