

Terror Attack on CJP Protest Foiled Punjab Police Bust Module and Prevent Major Security Incident
sakal
चंडीगड : पंजाब पोलिसांनी ‘आयएसआय’च्या पाठबळावर चालणाऱ्या दोन सीमापार दहशतवादी मोड्यूलचा पर्दाफाश केल्यानंतर आज धक्कादायक माहिती समोर आली. यातील एका मोड्यूलने दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान हल्ला करण्याचा कट आखला होता.