Sakal Podcast : पुसेसावळीत २०० जणांवर गुन्हा दाखल ते एसटी कामगारांचा संप मिटला

देशविदेशातील महत्त्वाच्या 8 घडामोडींची दखल सकाळ पॉडकास्टमध्ये घेतली जाते. sakal podcast
Sakal Podcast
Sakal PodcastE sakal

सकाळ पॉडकास्टमध्ये दररोज देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडींची दखल घेतली जाते. सकाळ अॅपवर तुम्ही सकाळ पॉडकास्ट ऐकू शकता. त्याबरोबरच इतरही अनेक ऑडिओ प्लॅटफॉर्म्सवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता.

आज पॉडकास्टमध्ये काय काय ऐकणार आहोत, ते पाहूया.

आज सकाळ पॉडकास्टमध्ये काय ऐकाल?

१. पुसेसावळी दंगलीप्रकरणी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या अटकेची मागणी

२. उद्योग मंत्र्यांनी अवघ्या सहा तासात एसटी कामगारांचे प्रश्न लावले मार्गी

३. हरयाणातील दंगलीस कारणीभूत असलेला गोरक्षक मोनू मानेसरला अखेर अटक!

४. राहुल विरुद्ध प्रियांका: भाजपच्या व्हिडिओने खळबळ!

५.  बुलेटप्रूफ ट्रेनने किम जोंग उन रशियात

६. स्वतःच्या जीवनावरील चित्रपटाचे पोस्टर जरांगेंच्या हस्ते प्रदर्शित

७. पाकिस्तानला पराभवानंतर जबरदस्त धक्का!

८. वाभाडे आम्हीसुद्धा काढू शकतो, अजित पवार गरजले

स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com