Rahul Gandhi : राहुल गांधी 'पॅलेट गन' पीडित साहिलला सोबत घेऊन थेट पोलीस ठाण्यात पोहोचले; एफआयआर नोंदवण्यास नकार दिल्याचा गंभीर आरोप

Sahil Lachob : या प्रकरणाची स्वतंत्र आणि पारदर्शक चौकशी करण्याची मागणी त्यांनी पोलिसांकडे केली. राहुल गांधींच्या या पावलामुळे विद्यार्थी आंदोलन आणि पोलिसांच्या कारवाईवरून राजकीय चर्चा पुन्हा रंगली आहे.
Rahul Gandhi Reaches Parliament Street Police Station

Rahul Gandhi Reaches Parliament Street Police Station

esakal

Updated on

दिल्लीतील जंतरमंतरवरील विद्यार्थी आंदोलनादरम्यान पेलेट गन्सच्या वापराबाबत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी शुक्रवारी संसद भवन मार्ग पोलीस ठाण्यात पोहोचले. जंतर-मंतर येथील निदर्शनादरम्यान पेलेट गनच्या माऱ्यात जखमी झालेल्या साहिल लछोब या विद्यार्थ्याबाबत तक्रार नोंदवण्यासाठी ते तिथे पोहोचले आहेत. गांधींनी पोलिसांवर एफआयआर नोंदवून घेतली नसल्याचा आरोप केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com