देवानं माझ्याकडून करुन घेतलं, गवईसुद्धा सनातनी; राकेश किशोरनं सरन्यायाधीशांवर बूट का फेकला?

Rakesh Kishor: भारताचे सरन्यायाधीश बीआर गवई यांच्यावर सर्वोच्च न्यायालयात कामकाज सुरू असताना बूट फेकण्यात आल्यानं खळबळ उडाली. या प्रकरणातील आरोपीला सरन्यायाधीशांनी माफ केलंय. पण आरोपीला मात्र कृत्याचा पश्चाताप नाही.
Rakesh Kishor

Rakesh Kishor Throws Shoe at CJI BR Gavai During Supreme Court Proceedings

Esakal

Updated on

CJI BR Gavai: सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश बीआर गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकील राकेश किशोर यानं मला काहीच पश्चाताप नसल्याचं म्हटलंय. सोमवारी सर्वोच्च न्यायालयात घडलेल्या या घटनेनं खळबळ उडाली असून देशभरात संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत. एएनआयशी बोलताना राकेश किशोर म्हणाला की, खजुराओ इथल्या जवारी मंदिरातील भगवान विष्णूच्या मूर्तीच्या पुर्नप्रतिष्ठापनेची याचिका सरन्यायाधीशांनी फेटाळून लावली होती. यामुळे मी दुखावलो गेलो होते.

Rakesh Kishor
कोण आहे राकेश किशोर? वय ७२, म्हणे,'पश्चाताप नाही, मी तुरुंगात जाणं चांगलं'
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com