'ऑपरेशन सिंदूर'च्या नायकाकडे राम मंदिराची जबाबदारी, निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा ट्रस्टचे नवे CEO

Ram Mandir Trust First CEO Jitendra Mishra : निवृत्तीपूर्वी ते एअर फोर्सच्या पश्चिम कमांडचे प्रमुख होते. त्यांच्या नावावर सुमारे ३ हजार तासांचा विमान उड्डाणाचा अनुभव आहे. |
Ram Mandir Trust First CEO Jitendra Mishra :

Ram Mandir Trust First CEO Jitendra Mishra :

esakal

Updated on

अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टच्या पहिले CEO म्हणून निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. जितेंद्र मिश्रा यांनी भारतीय हवाई दलात तब्बल ३९ वर्ष सेवा दिली. याच वर्षी ३० एप्रिलला ते निवृत्त झाले. निवृत्तीपूर्वी ते एअर फोर्सच्या पश्चिम कमांडचे प्रमुख होते. त्यांच्या नावावर सुमारे ३ हजार तासांचा विमान उड्डाणाचा अनुभव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com