
कॅन्सर रुग्णांसाठी केंद्र सरकारनं मोठं पाऊल उचललंय....पंतप्रधान आवास योजनेचे पैसे फसवेगिरीने घेतले तर दंड होणारेय.....जगातील पहिला एसी वॉकवे दुबई वॉक मास्टर प्लॅन मंजूर केलाय......म्हाडातील वेटिंगवरील अर्जदारांना घराची लॉटरी लागलीय.....प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वेनं नवीन कल्पना काढलीय..... पॅट कमिंसनं कपिल देव यांना मागे टाकत विक्रम रचलाय.....मराठी सिनेमांवरून गश्मीरनं निर्मात्यांचे कान टोचलेत...... या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत.....