Sakal Podcast: राज्यात 'या' पर्यटनस्थळांवर प्रतिबंधात्मक आदेश ते कामाला कंटाळलेल्या रोबोटनं संपवलं जीवन

कधी, कुठे, काय घडलं? ताज्या घडामोडी ऐका सकाळच्या पॉडकास्टवर
Sakal podcast
Sakal podcastE sakal

पावसाळी पर्यटनस्थळी आता पर्यटकांच्या सुरक्षेसाठी नवे प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आलेत....या बातमीसह केंद्रीय अर्थमंत्रालयानं पीएफच्या व्याजदरात वाढ केलीए ही बातमी आपण पॉडकास्टमध्ये ऐकणारोत....तर नीट परीक्षा रद्द करु नये यासाठी काही विद्यार्थ्यांनी कोर्टात धाव घेतलीए....तसंच कामाला कंटाळलेल्या एका रोबोटनं स्वतःचं जीवन संपवलंय आणि मिर्झापूरच्या नव्या सिझनमध्ये कोणी सर्वाधिक मानधन घेतलंय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत.... (Sakal Podcast Sakalchya Batmya Pune Trorism rules Neet Exam PM Modi Rohit Sharma Mirzapur season 3)

Sakal podcast
Water Salute: टीम इंडियाच्या विमानाला 'वॉटर सॅल्युट'; मुंबई विमानतळावरील दृश्य पाहून व्हालं थक्क

राज्यात 'या' पर्यटनस्थळांवर प्रतिबंधात्मक आदेश ते कामाला कंटाळलेल्या रोबोटनं संपवलं जीवन

१) राज्यातील कुठल्या पर्यटनस्थळांवर प्रतिबंधात्मक आदेश लागू (ऑडिओ)

२) केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! वित्त मंत्रालयाने PF व्याजदरात केली वाढ

३) सीमावादावरील तोडग्यासाठी प्रयत्न वाढविण्यावर भारत चीन सहमत

४) ‘नीट’ परीक्षा रद्द करू नका गुजरातेतील ५० विद्यार्थ्यांची न्यायालयात धाव

५) कामाला कंटाळलेल्या चक्क रोबोटने दिला जीव; नेमकं काय घडलं? जाणून घ्या

६) बार्बाडोस स्टेडियमच्या मातीची चव कशी होती? मोदींनी रोहितला विचारला सवाल

७) ना गुड्डू, पंडित, ना बीना त्रिपाठी, मिर्झापूर ३'साठी या कलाकारानं घेतलं सगळ्यात जास्त मानधन

स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

gaana.com

jiosaavn.com

spotify.com

audiowallah.com

google.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com