esakal | ऐका आजचं Podcast - चीनची दादागिरी ते भारतात येणार स्पुटनिक लस
sakal

बोलून बातमी शोधा

Podcast

ऐका आजचं Podcast - चीनची दादागिरी ते भारतात येणार स्पुटनिक लस

sakal_logo
By
सूरज यादव

बातम्या वाचण्यासोबतच त्या ऐकण्याचीही सुविधा आता सकाळ माध्यम समुहाने सुरु केली आहे. 'सकाळच्या बातम्या' या पॉकास्टवरून तुम्ही बातम्या ऐकू शकणार आहात. रोज सकाळी ताज्या बातम्या सकाळच्या मोबाइल अॅप, वेबसाइट आणि तुमच्या आवडत्या पॉडकास्ट अॅपवरून ऐकू शकणार आहात. तसंच अॅपल पॉडकास्टवरसुद्धा सकाळच्या बातम्या पॉडकास्ट ऐकता येईल. दररोज सकाळी हे पॉडकास्ट लाइव्ह होणार आहे.

सकाळच्या 'पॉडकास्ट'वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाइल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. यासाठी श्रोत्यांना खाली दिलेल्या लिंकवर जाऊन सकाळच्या बातम्या या पॉडकास्ट चॅनलला सबस्क्राइब करावं लागेल.

हेही वाचा: मुंबईत बनवली जाणार कोरोनावरील लस

१) चीनची दादागिरी कायम, माघार घेण्यास नकार

२) कोरोना संकटात अंबानी मदतीला; ऑक्सिजनचा करताहेत मोफत पुरवठा!

३) 18 तारखेला होणारी नीट परीक्षा ढकलली पुढे; नवी तारीख होणार लवकरच जाहीर

४) अ‍ॅमेझॉन भारतातील लघु उद्योग करणार डिजिटल

५) मे अखेरीस भारतात येणार स्पुटनिक लस

gaana.com- https://gaana.com/podcast/sakalchya-batmya-season-1

jiosaavn.com-https://www.jiosaavn.com/shows/sakalchya-batmya/1/crbY,97kcjU_

spotify.com- https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS?si=PpaifBYSSfaQf8XC9_eLwA&nd=1

audiowallah.com- https://audiowallah.com/sakalchya-batmya/sakalchya-batmya/

google.com - https://bit.ly/3t9OZP0

सकाळच्या पॉडकास्टला अवश्य सबस्क्राइब करा आणि बातम्यांच्या या जगात रहा अपडेट.