SIR वैधच! निवडणूक आयोगाला मतदार यादीतून नाव हटवण्याचा आणि समाविष्ट करण्याचा पूर्ण अधिकार : सुप्रीम कोर्ट

Supreme Court SIR voter list verdict एसआयआर कायद्याने वैध असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलाय. भारताच्या निवडणूक आयोगाला SIRनुसार मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याचा आणि हटवण्याचा अधिकार असल्याचंही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलंय.
Supreme Court

Supreme Court

esakal

Updated on

मतदार यादीच्या स्पेशल इंटेसिंव रिव्हिजन संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिलाय. भारताच्या निवडणूक आयोगाला एसआयआरनुसार मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याचा आणि नावं हटवण्याचा अधिकार असल्याचंही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलंय. एसआयआर कायद्याने वैध असल्याचा निर्वाळाही सर्वोच्च न्यायालयाने दिला. सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या पीठासमोर या प्रकरणी दाखल याचिकांवर सुनावणी झाली. एसआयआर विरोधातील सर्व याचिका फेटाळून लावत सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाचे अधिकार कायम ठेवले.

Supreme Court
न्यायाधीशाचे वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्याशी चेंबरमध्येच संबंध, स्टाफला ऐकू यायचा आवाज; पुरावे दाखवताच गुन्हा केला मान्य
Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com