CJP Protest: शरद पवार 'जंतरमंतर'वर! अभिजित दीपकेंची घेतली भेट; आंदोलक आक्रमक, म्हणाले...

Sharad Pawar Visits Jantar Mantar CJP: दुसरीकडे सोनम वांगचुक यांच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र त्यांनी आपलं उपोषण सुरुच ठेवलंय. सोमवारी रात्री उशिरा वांगचुक यांनी उपोषण सुरु ठेवण्याबाबतची भूमिका सोशल मीडियात मांडली आहे.
Sharad Pawar visits the CJP protest

Sharad Pawar visits the CJP protest

esakal

Updated on

NCP President Sharad Pawar visits the CJP protest site at Jantar Mantar

दिल्लीतल्या जंतरमंतर मैदानावर कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरु आहे. सोमवारी आंदोलनात गोंधळ उडाल्यानंतर मंगळवारी देशभरातून अनेक बडे नेते जंतरमंतरवर दाखल होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दुपारच्या दरम्यान आंदोलनस्थळी जात अभिजित दीपके यांची भेट घेतली आणि संवाद साधला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com