Shashi Tharoor: केरळमध्ये ‘ऍक्शन सीन’ रिअल! शशी थरूर यांच्या ताफ्यावर थरारक हल्ला; सुरक्षा रक्षक जखमी, खासदार थोडक्यात बचावले!

Shashi Tharoor Safe After Convoy Attack in Kerala, Security Personnel Injured : केरळमध्ये शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; सुरक्षा रक्षक व चालक जखमी, खासदार सुरक्षित असल्याची माहिती
shashi tharoor

shashi tharoor

esakal

Updated on

केरळमध्ये काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या ताफ्यावर शुक्रवारी संध्याकाळी हल्ला झाला. या घटनेत त्यांचे वैयक्तिक सुरक्षा रक्षक आणि चालक जखमी झाले आहेत. मात्र खासदार स्वतः पूर्णपणे सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ही घटना केरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडली असून, राज्यातील राजकीय वातावरण अधिक तणावपूर्ण झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com