

Sonam Wangchuk Ends Fast
esakal
CJP Protest: कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठींबा देत मागच्या २३ दिवसांपासून दिल्लीतल्या जंतर-मंतर मैदानावर उपोषण करणाऱ्या सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतले आहे. केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांच्यासोबत 'कॉकरोच जनता पार्टी'च्या शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा झाल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला.