Sonam Wangchuk Health Update : सोनम वांगचुक यांच्या रक्त तपासणीत बदल, हेल्थ बुलेटीनमध्ये डॉक्टर काय म्हणाले? ; २४ तास महत्त्वाचे

Sonam Wangchuk Latest News : बेमुदत उपोषणादरम्यान रुग्णालयात दाखल असलेल्या सोनम वांगचुक यांच्या रक्त तपासणीतील काही घटकांमध्ये बदल आढळल्याचे हेल्थ बुलेटीनमध्ये नमूद करण्यात आले आहे.
Sonam Wangchuk Health Update doctor bulletin

Sonam Wangchuk Health Update doctor bulletin

esakal

Updated on

Sonam Wangchuk Blood Test : बेमुदत उपोषणामुळे प्रकृती खालावल्याने व्हीएमएमसी (वर्धमान महावीर मेडिकल कॉलेज) आणि सफदरजंग रुग्णालयात दाखल असलेले पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. मात्र, त्यांच्या रक्त तपासणीतील काही निर्देशांकांमध्ये किरकोळ बदल आढळल्याने त्यांना तज्ज्ञ डॉक्टरांच्या सतत देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे, अशी माहिती रुग्णालयाने रविवारी सकाळी प्रसिद्ध केलेल्या हेल्थ बुलेटिनमध्ये दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com