

Sonam Wangchuk Health Update
esakal
CJP Protest : कॉकरोच जनता पार्टी' (CJP) लवकरच संसदेच्या दिशेने मोर्चा सुरू करणार आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर, सफदरजंग रुग्णालयाने सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. सकाळी १० वाजता जारी केलेल्या वैद्यकीय अहवालात सफदरजंग रुग्णालयाने नमूद केले की, सोनम वांगचुक यांचे आरोग्याचे महत्त्वाचे निकष स्थिर आहेत. त्यांच्या रक्तातील घटकांचे वैद्यकीयदृष्ट्या बारकाईने निरीक्षण करणे आवश्यक आहे. तज्ज्ञ डॉक्टरांचे एक विशेष पथक त्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवत आहे.