

Sonam Wangchuk Hunger Strike
Esakal
सोनम वांगचूक यांच्या उपोषणाचा आज २२ वा दिवस असून सध्या त्यांच्यावर दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, सोनम यांनी उपोषण थांबवण्यासाठी सरकारसमोर ३ अटी ठेवल्या आहेत. पत्राच्या माध्यमातून त्यांनी म्हणणं खासदारांपर्यंत पोहोचवलं आहे. जर तब्येत बिघडली तर खासदार आणि नेत्यांनी रुग्णालयात येऊन चर्चा करावी असंही पत्रात म्हटलं आहे. Sonam Wangchuk Ready to End Hunger Strike With 3 Key Conditions, Letter to MPs Highlights Health and Talks Demand