

Environmental activist Sonam Wangchuk seen weak
esakal
पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक मागील २० दिवसांपासून दिल्लीतील जंतरमंतर येथे उपोषणाला बसले आहेत. त्यांची प्रकृती सातत्याने खालावत चालली आहे. 'कॉकरोच जनता पार्टी'चे (CJP) अभिजीत दिपके यांनी भावूक आवाहन करत सांगितले की, वांगचुक यांची प्रकृती अत्यंत गंभीर झाली आहे. ते इतके अशक्त झाले आहेत की त्यांची हाडे स्पष्टपणे दिसत आहेत, असा दावाही त्यांनी केला.