Sonam Wangchuk Protest
esakal
नवी दिल्ली : लडाखच्या विविध मागण्यांसाठी सातत्याने आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला (Sonam Wangchuk Protest) आहे. ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) सोबत जुलैमध्ये जंतर-मंतरवर आंदोलन केल्यानंतर आता लडाखशी संबंधित प्रश्न मार्गी न लागल्यास १९ ते २४ सप्टेंबरदरम्यान नव्याने आंदोलन सुरू करण्याची घोषणा वांगचुक यांनी केली आहे.