Sugar Price Hike in India : साखरेचे दर ९० रुपयांवर जाणार? भारतावर आयात करण्याची वेळ; ऐण सणासुदीत गोड पदार्थांच्या किंमती वाढणार, सर्वसामान्यांना फटका

Sugar Price Forecast : साखरेच्या वाढत्या दरामुळे केंद्र सरकारने १० लाख टन कच्ची साखर शुल्कमुक्त आयात करण्यास परवानगी दिली आहे. सणासुदीत मागणी वाढल्याने साखर आणि गोड पदार्थांच्या किमतीवर परिणाम होण्याची शक्यता.
Sugar Price Hike in India Sugar Import

Sugar Price Hike in India Sugar Import

esakal

Updated on: 

India Sugar Import : साखरेचे दर दिवसेंदिवस वाढत असून ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. गेल्या तीन दिवसांत साखरेच्या दरात तब्बल १५ रुपयांनी वाढ झाली असून किरकोळ बाजारात साखरेचा दर ६५ रुपयांच्या पुढे पोहोचला आहे. आगामी काळात गणेशोत्सव, नवरात्रोत्सवासह विविध सण-समारंभ असल्याने साखरेची मागणी वाढणार आहे. त्यामुळे दर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Sugar Price Hike Stock Limit
Why Sugar Prices Could Cross ₹100
government 15 day sugar sale quota from September
sugar price hike in India
Marathi News Esakal
www.esakal.com