Supreme Court: कायद्याचा हेतू वेश्यांना गुन्हेगार ठरवणं नाही, तर तस्करी आणि शोषण रोखणं आहे, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Supreme Court on prostitution: कलम ७ सार्वजनिक ठिकाणे, शैक्षणिक संस्था किंवा अधिसूचित क्षेत्रांजवळ वेश्याव्यवसाय करण्यास शिक्षा देते, तर कलम ८ सार्वजनिक ठिकाणी गिऱ्हाईक शोधणे किंवा गिऱ्हाईकांना आकर्षित करणे याला गुन्हेगारी ठरवते.
Supreme Court on prostitution

Supreme Court on prostitution

ESakal

Updated on

७० वर्षांपूर्वी लागू झालेल्या १९५६ च्या अनैतिक मानवी वाहतूक (प्रतिबंध) कायद्यावरील आपल्या ऐतिहासिक निकालात, सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, या कायद्याचा उद्देश वेश्याव्यवसाय पूर्णपणे नाहीसा करणे किंवा त्याला गुन्हेगारी ठरवणे हा नाही, तर त्याचे व्यापारीकरण, मानवी तस्करी आणि शोषण करणाऱ्या जाळ्यांवर बंदी घालणे हा आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com