TET वर सुप्रीम कोर्टाचा अंतिम शब्द; लाखो शिक्षकांसाठी धक्कादायक की दिलासादायक निर्णय? राज्य सरकारची याचिका फेटाळली

Supreme Court Upholds Mandatory TET for In-Service Teachers, Extends Deadline Until August 2028 : आरटीई कायद्यानुसार किमान पात्रता बंधनकारकच; पुनर्विलोकन याचिका फेटाळूनही शिक्षकांना शेवटची संधी
Supreme Court's Big TET Verdict: Major Relief for Teachers, Deadline Extended Till 2028

Supreme Court's Big TET Verdict: Major Relief for Teachers, Deadline Extended Till 2028

esakal

Updated on: 

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने २०२५ मधील आपल्या एका महत्त्वपूर्ण निकालाला आव्हान देणाऱ्या पुनर्विलोकन याचिका फेटाळल्या आहेत. या निकालात इन-सर्व्हिस शाळा शिक्षकांना सेवा सुरू ठेवण्यासाठी आणि पदोन्नतीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण होणे अनिवार्य असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, संविधानाच्या कलम १४२ अंतर्गत विशेषाधिकार वापरून न्यायालयाने या शिक्षकांसाठी टीईटी पूर्ण करण्याची मुदत एक वर्ष वाढवून ३१ ऑगस्ट २०२८ पर्यंत केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com