तहव्वूर राणाचं प्रत्यार्पण सोपं नाही, अमेरिकेच्या अनेक अटी; खर्चही मोठा

Tahawwur Rana Extradition : भारताकडे प्रत्यार्पण करताना अमेरिकेनं काही अटी घातल्या आहेत. तहव्वूर राणाविरोधात फक्त तेच खटले चालवले जाऊ शकतात जे भारताने अमेरिकन न्यायालयासमोर लिहून दिले आहेत.
Tahawwur Rana Extradition
Tahawwur Rana ExtraditionEsakal
Updated on

मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला एनआयएनं भारतात आणलंय. अमेरिकेनं त्याचं प्रत्यार्पण केलं आहे. दरम्यान, भारताकडे प्रत्यार्पण करताना अमेरिकेनं काही अटी घातल्या आहेत. तहव्वूर राणाविरोधात फक्त तेच खटले चालवले जाऊ शकतात जे भारताने अमेरिकन न्यायालयासमोर लिहून दिले आहेत. राणाविरोधात जरी अनेक खटले दाखल असले तरी लिहून दिलेल्या खटल्याप्रकरणीच त्याच्याविरोधात कारवाई केली जाऊ शकते.

Tahawwur Rana Extradition
26/11 Mumbai Attack: दहशतवाद्यांचा कर्दनकाळ! तहव्वूर राणाला भारतात आणणारे सदानंद दाते कोण?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com