Tahawwur Rana: तहव्वूर राणाला आज भारतात आणलं जाणार; पटियाला हाऊस कोर्टात 'एनआयए'कडून कस्टडीची होणार मागणी

तहव्वूर राणाची यापूर्वीची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावलेली होती. याचिकेमध्ये त्याने प्रत्यार्पणाला स्थगिती देण्याची मागणी केली होती. २६/११ हल्ल्यातील दोषी तहव्वूर राणा याने भारत प्रत्यार्पणापासून वाचण्यासाठी कोर्टात याचिका दाखल केली होती.
Tahavur Rana Accused In Mumbai Attack 26/11
Tahavur Rana Accused In Mumbai Attack 26/11Esakal
Updated on

नवी दिल्लीः मुंबई दहशतवादी हल्ल्याची आरोपी तहव्वूर राणा याला गुरुवारी भारतात आणलं जाणार आहे. अमेरिकेहून विशेष विमानाने राणाला दिल्लीमध्ये आणलं जाणार असून एनआयएकडून त्याची औपचारिक अटक होईल. त्यानंतर त्याला तिहार जेलमध्ये ठेवलं जाईल. त्यापूर्वीच त्याला पटियाला हाऊस कोर्टामध्ये पेश केलं जाणार असून कोर्टात एनआयएकडून राणाची कस्टडी मागितली जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com