

Government Formation Deadlock Continues in Tamil Nadu
Esakal
Tamil Nadu power struggle continues President Rule threat looms large तामिळनाडूत कोणत्याही एका पक्षाला बहुमत गाठता आलेलं नाही. राज्यात त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्यानंतर युती-आघाडीही होण्याची चिन्हे दिसत नाहीयेत. टीव्हीके सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी बहुमताचा आकडा नसल्यानं राज्यपालांकडून अद्याप सत्तास्थापनेसाठी बोलावण्यात आलं नाहीय. निकाल लागल्यानंतर ६ दिवस झाले तरी चित्र स्पष्ट झालं नसल्यानं आता नव्या चर्चेला उधाण आलं आहे.