Vijay Thalapathy Govt Formation: तामिळनाडुत नवा ट्विस्ट! विजयच्या सत्तास्थापनेच्या दाव्याला राज्यपालांनी टाकलं होल्डवर; 'टीव्हीके'ला दिला सल्ला

Vijay Stakes Claim Without Majority in Tamil Nadu बुधवारी विजयने तामिळनाडुचे राज्यपाल विश्वनाथ आर्लेकर यांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला. विजयने आपल्याला काँग्रेसचा पाठिंबा असल्याचं सांगत हा दावा केला आहे.
Can Vijay Prove Majority in Tamil Nadu Assembly

Can Vijay Prove Majority in Tamil Nadu Assembly

Esakal

Updated on

TVK Faces Numbers Crisis After Government Claim तामिळनाडु विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर थलपती विजयकडून सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरू आहेत. बुधवारी विजयने तामिळनाडुचे राज्यपाल विश्वनाथ आर्लेकर यांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला. विजयने आपल्याला काँग्रेसचा पाठिंबा असल्याचं सांगत हा दावा केला आहे. मात्र पीटीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यपालांना विजयचा पक्ष बहुमत मिळवू शकेल असा विश्वास नाहीय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com