सहा महिन्यात विजय यांचं सरकार कोसळणार, स्टॅलिन पुन्हा मुख्यमंत्री होणार; आमदाराचा मोठा दावा? राजकारण तापलं

Tamil Nadu Politics : या दाव्यानंतर चांगलीच खळबळ उडाली आहे. महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या या दाव्याबाबात टीव्हीकेकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
 Vijay Government May Collapse in 6 Months

Vijay Government May Collapse in 6 Months

esakal

Updated on

सहा महिन्यात विजय यांचं सरकार कोसळणार असून एम.के.स्टॅलिन पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा तामिळनाडूतील तिरुचेंदूरचे आमदार अनिता राधाकृष्णन यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यानंतर चांगलीच खळबळ उडाली आहे. महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या या दाव्याबाबात टीव्हीकेकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र, या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चां रंगू लागल्या आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com