tamil nadu election tvk majority government news
esakal
Vijay TVK Congress Support : तामिळनाडूच्या राजकारणात ‘थलपती’ विजय यांच्या पक्षाने अभूतपूर्व कामगिरी करत प्रस्थापित दिग्गजांनाही मागे टाकले. राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आलेल्या त्यांच्या TVK (तमिळगा वेत्री कळघम) ला सत्तास्थापनेसाठी मात्र अजून काही जागांची गरज आहे. त्यामुळे इतर पक्षांच्या पाठिंब्यासाठी जोरदार हालचाली सुरु आहेत.