Thalapathy Vijay Oath Ceremony : थलपती विजय यांचा मुख्यमंत्री पदाचा शपथविधी लांबणीवर, राज्यपालांच्या भेटीत काय घडलं?

Thalapathy Vijay CM delay : सरकार स्थापनेच्या घडामोडींमध्ये नवीन ट्विस्ट आला असून थलपती विजय यांच्या शपथविधीला विलंब होण्यामागे राज्यपालांच्या भेटीतील चर्चा महत्त्वाची ठरत आहे.
Thalapathy Vijay Oath Ceremony meet Tamil Nadu governor

Thalapathy Vijay Oath Ceremony meet Tamil Nadu governor

esakal

Updated on

Tamil Nadu governor meeting : तमिळनाडूमध्ये नव्याने स्थापन झालेल्या थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षाने घवघवीत यश मिळवले. परंतु, बहुमतापासून अवघ्या काही जागांवर थांबावे लागल्याने सत्ता स्थापनेसाठी अडचणींचा सामना करण्याची वेळ आली आहे. विधानसभा निवडणुकांनंतर सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे.

विजय थलपती यांनी तमिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी ११३ आमदारांचे बहुमत असल्याचे पत्र दिले. सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्ता स्थापन करण्यासाठी विजय थलपती यांनी हे पत्र दिल्याची माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com