Tamil Nadu Election: विजयच्या पक्षात भावनिक कथा! तिकीट मिळाल्यावर रडलेला ड्रायव्हरचा मुलगा जिंकला की हरला? उमेदवाराची कहाणी चर्चेत

TVK Tamil Nadu election 2026: सबरीनाथन हे विजय यांचे दीर्घकाळ ड्रायव्हर असलेल्या राजेंद्रन यांचे पुत्र आहेत. साध्या कुटुंबातून आलेल्या या तरुणाला थेट निवडणुकीचं तिकीट देण्याचा विजय यांचा निर्णय अनेकांच्या दृष्टीने ‘फिल्मी’ असला, तरी त्यामागील भावना आणि विश्वास अधिक महत्त्वाचा मानला जात आहे.
Vijay driver son R Sabarinath

Vijay driver son R Sabarinath

ESakal

Updated on

थलपथी विजय आता तामिळनाडूमध्ये एक लोकप्रिय व्यक्तिमत्व बनले आहेत. त्यांच्या राजकीय पक्षाने, तामिळनाडू वेत्री कळघम (टीव्हीके), विधानसभा निवडणुकीत प्रचंड विजय मिळवला आहे. विजय यांनी केवळ बॉक्स ऑफिसवरच नव्हे, तर ईव्हीएम मशीनवरही एक ब्लॉकबस्टर यश संपादन केले आहे. राज्यभरात त्यांच्या विजयाचा जल्लोष साजरा केला जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com