Thalapathy Vijay Political Rise in Tamil Nadu 2026
esakal
Thalapathy Vijay’s TVK party makes a powerful entry in Tamil Nadu elections 2026 : चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण करणारा ‘थलपती’ विजय आता राजकीय आखाड्यातही दमदार कामगिरी करताना दिसतो आहे. २०२६ च्या तमिळनाडू विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून सुरुवातीच्या कलांमध्ये विजयच्या ‘तमिळगा वेट्ट्री कळघम’ (TVK) पक्षाने मोठी आघाडी घेतली आहे. तमिळनाडूच्या राजकारणातील हे ऐतिहासिक असं चित्र आहे.